Independence Day Wishes in Marathi | Independence Day 2022 Marathi Shayari | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

0
226

 नमस्कार मित्रांनो आम्ही या पोस्ट मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणजेच Independence Day Marathi wishes शेयर केल्या आहेत..


स्वातंत्र्य दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा


Independence Day Wishes in Marathi 


ज्याचे रक्त आजपर्यंत वजन केलेले नाही, ते रक्त नाही, पाणी आहे देशासाठी जे चालत नाही ते एक निरुपयोगी तरुण आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्य असे काय आहे ज्याला देशप्रेम नाही. आणि तिरंगामध्ये गुंडाळलेला नाही तो मृत्यू काय आहे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठ
आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
विचारांचं स्वातंत्र्य 
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी
सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ना धर्माच्या नावावर जगा ना
ना धर्माच्या नावावर मरा
माणुसकी धर्म आहे या देशाचा
फक्त देशासाठी जगा
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकते सूर्य तडपतो प्रगतीचा भारत भुच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा.
ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर.
मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने,पक्षी स्वैर उडती नभी आनंद आज उरी नांदे.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तनी मनी बहरुदे नव जोम होउदे पुलकित रोम रोम घे तिरंगा हाती नभी लहरुदे उंच उंच जयघोष मुखी, जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत.
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
एक व्हा. भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवा आणि राष्ट्रध्वजाची मूल्ये टिकवून ठेवण्याची शपथ घ्या. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा,

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने.

 

முரட்டு கதைகள்:  என் வீட்டில் மேலே குடித்தனம் வந்த பவித்ரா குடும்பம்

जिंकावे वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं
लढून मरावं, मारून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी विसरू माया ममता नाती
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,
आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.

Also Read – independence day quotes in hindi

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो.

முரட்டு கதைகள்:  டிடியை போட்ட எம் டி – 7

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…
वंदे मातरम्.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.

ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने..
 तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा डायरेक्ट मनाने.

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छ…

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत,
जय हिंद.

முரட்டு கதைகள்:  பஸ்ல பின்னாடி செஞ்சான் பேசஞ்சான்….. | Tamil Sex Stories

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी,
म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.


जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.

Independence Day Marathi Shayari

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


आशा करतो तुम्हाला Independence Day Wishes in Marathi | Independence Day Marathi Shayari | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हि पोस्ट आवडली असेल, आवडली तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा

முரட்டு கதைகள்:  பங்கஜம் ஆண்டி பாக்க கும்முன்னு இருப்பாள்

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here